"भालचंद्र दत्तात्रय खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ २२:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = दत्तात्रय
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म : कर्जत-अहमदनगर जिल्हा :[[जून १२]], [[इ.स. १९१७]] - मृत्यू : पुणे; [[जून २१]],[[इ.स. २०१२]]) हे मराठी लेखक
==कारकीर्द==
भा. द. खेरांनी [[इ.स. १९४१]] ते [[इ.स. १९८४]] या काळात त्यांनी
==सन्मान
* ८३ व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य
* भा.द.खेर यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या कादंबरीचे प्रकाशन भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
* ’हिरोशिमा’चा इंग्रजी अनुवाद भारताचे राष्ट्राध्यक्ष ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
* पुणे महापालिकेने शहरातील सिंहगड रस्त्यावरील एका चौकाला ’भा.द.खेर चौक’ असे नाव त्यांच्या हयातीतच दिले होते.
* जपान फाउंडेशनने १९७६साली भा.द.खेर यांना ’हिरोशिमा’ लिहिण्यासाठी जपानला आमंत्रित केले होते.
==भा.द.खेर यांना मिळालेले पुरस्कार==
* साहित्यसम्राट न.चिं. केळ्कर पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचा हरि नारायण आपटे पुरस्कार
* शिवाजी सावंत स्मृति मृत्युंजय पुरस्कार
*
==कादंबऱ्या==
* सुखाचा लपंडाव▼
* प्रायश्चित▼
* शुभमंगल▼
* आई माझी आहे
* आनंद जन्मला (कुटुंबनियोजन या विषयावरील कादंबरी)
* कल्पवृक्ष (महाभारतावरील कादंबरी)
* क्रांतीच्या वाटेवर
* गुलाबाचं फूल
* चक्रव्यूह▼
* नंदादीप
▲* प्रायश्चित
* बर्लिन गंगेला मिळाले.
▲* चक्रव्यूह
* वादळवारा
* विजय
▲* शुभमंगल
▲* सुखाचा लपंडाव
* हिरोशिमा
==कथासंग्रह==
* नादलहरी (१९३९)
==चरित्रामक कादंबऱ्या==
* अमृतपुत्र (लालबहादुर शास्त्री)
* आनंदभवन (नेहरू कुटुंब)
* क्रांतिफुले (चापेकर बंधू)
* गंधर्वगाथा (बालगंधर्वांच्या जीवनावरील कादंबरी)
* चाणक्य (?)
* तुका झाला पांडुरंग (संत तुकाराम)
* प्रबुद्ध ( बाबासाहेब आंबेडकर)
* यज्ञ (वि.दा.सावरकर)
* संजीवनी (संत ज्ञानेश्वर)
* समरसौदामिनी (झाशीची राणी लक्ष्मीबाई)
* सारथी सर्वांचा (श्रीकृष्ण)
* सेतुबंधन (श्रीराम)
* हसरे दु:ख (चार्ली चॅप्लिन)
==कादंबऱ्यांचे अनुवाद==
* अधांतरी
* मकिको कॉन(अपूर्ण)
* दे प्रिन्सेस
* हॅम्लेट
Line ६० ⟶ ९९:
==नाटके==
* येथे ग्रह बदलून मिळतील
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.net/bhalchandra-kher-passed-away/ भालचंद्र खेर काळाच्या पडद्याआड] - [[मराठीमाती]]
|