"दत्ता हलसगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २९:
}}
'''दत्ता हलसगीकर''' ऊर्फ '''गणेश तात्याजी हलसगीकर''' हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये त्यांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली.किशोर
'''ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत''' अशा प्रकारची त्यांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती.
==दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह==
* आशयघन
* उन्हातल्या चांदण्यात
* करुणाघन
* कोषातून बाहेर
* चाहूल वसंताची
* शब्दरूप मी
* सहवास
==बाह्य दुवे=
[[http://www.youtube.com/watch?v=b1TKGjwhCfo|सोलापूर आकाशवाणीवरून हलसगीकरांनी वाहिलेली श्रद्धांजली]]
{{DEFAULTSORT:हलसगीकर, दत्ता}}
|