Rhushic साठी सदस्य-योगदान

योगदान शोधयंत्रविस्तारनिपात करा
⧼contribs-top⧽
⧼contribs-date⧽

८ एप्रिल २०२३

  • २१:२७२१:२७, ८ एप्रिल २०२३ फरक इति +३७८ साईबाबाश्री साईंबद्दल संदर्भग्रंथांचे विवरण. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरील श्री साईसच्चरित ग्रंथांतील अध्यायांचा दुवा. खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
  • १८:४२१८:४२, ८ एप्रिल २०२३ फरक इति साईबाबाश्री साईसच्चरित अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा धर्म, जात, वंश कोणास ज्ञात नाही. श्री साईसच्चरित अध्याय ४ मधील उल्लेख : जन्म बाबांचा कोण्या देशीं । अथवा कोण्या पवित्र वंशीं । कोण्या मातापितरांच्या कुशीं । हें कोणासी ठावें ना ।। ११३ ॥ ठावी न कोणा पूर्वावस्था । कोण तो तात वा कोण माता । थकले समस्त पुसतां पुसतां । कोणा न पत्ता लागला ।।११४ ।। सोडूनि माता पितर आप्त । गणगोत आणि जात पात । त्यागूनि सकल संसारजात । प्रकटला जनहितार्थ शिरडीत ।। ११५ ।। खूणपताका: दृश्य संपादन
  • १८:३७१८:३७, ८ एप्रिल २०२३ फरक इति +५९ साईबाबासाई या शब्दाचा अर्थ मालक असा आहे. श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३० खूणपताका: दृश्य संपादन
  • १८:३५१८:३५, ८ एप्रिल २०२३ फरक इति −८४ साईबाबाश्री साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३० खूणपताका: दृश्य संपादन
  • १८:२२१८:२२, ८ एप्रिल २०२३ फरक इति +१९१ साईबाबाश्री साईबाबांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याची अधिकृत माहिती कोणास नाही. खूणपताका: दृश्य संपादन