विशाल पाटील
(विशाल प्रकाशबापू पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
विशाल प्रकाशबापू पाटील हे एक मराठी राजकारणी आहेत. हे सांगली लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले.[१] त्यांचे निवडणूक चिह्न लिफाफा होते. पाटील हे माजी आमदार प्रकाशबापू वसंतराव पाटील यांचे पुत्र आहेत. २०२० पासून पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकरणी आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून टिकीट न मिळाल्याने ते अपक्ष लढले व विजयी झाले.[२][३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Congress rebel wins Sangli, MVA regains control over western Maha". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). 5 June 2024. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Vishal Patil's big Sangli win: How the rebel brought Congress back to its old bastion". Business Today (India) (इंग्रजी भाषेत). 5 June 2024. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sangli election results 2024 live updates: Independent Vishal Prakashbapu Patil wins". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2024. ISSN 0971-8257. 7 June 2024 रोजी पाहिले.