विल्हेल्म फ्रीडमन बाख

विल्हेल्म फ्रीडमन बाख (नोव्हेंबर २२, इ.स. १७१० - जुलै १, इ.स. १७८४) हा जर्मन संगीतकार होता.

विल्हेल्म हा योहान सेबास्टियन बाख या विख्यात संगीतकाराचा सगळ्यात मोठा मुलगा व शिष्य होता. विल्हेल्मचा भाऊ कार्ल फिलिप इमॅन्यएल बाख हा सुद्धा संगीतकार होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.