विल्यम हॉवर्ड स्टाइन

विल्यम हॉवर्ड स्टाइन (२५ जून, इ.स. १९११, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - २ फेब्रुवारी, इ.स. १९८०, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला ख्रिश्चन बी. ॲन्फिन्सनस्टॅनफर्ड मूर ह्यांच्यासोबत १९७२ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

न्यू यॉर्क शहरात जन्मलेला व हार्वर्डकोलंबिया विद्यापीठांमधून शिक्षण घेणारा स्टाइन न्यू योर्कच्या रॉकेफेलर विद्यापीठामध्ये संशोधक होता.

बाह्य दुवे

संपादन