विल्यम लॉरेन्स ब्रॅग

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (मार्च ३१, इ.स. १८९० - जुलै १, इ.स. १९७१) हा ऑस्ट्रेलियाचा भौतिकशास्त्रज्ञ होता.

विल्यम लॉरेन्स ब्रॅग
Wl-bragg.jpg
विल्यम लॉरेन्स ब्रॅग
पूर्ण नावविल्यम लॉरेन्स ब्रॅग
जन्म मार्च ३१, इ.स. १८९०
मृत्यू जुलै १, इ.स. १९७१
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जीवनसंपादन करा

संशोधनसंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

इ.स. १९१५चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विल्यम लॉरेन्स व त्याचे वडील सर विल्यम हेन्री ब्रॅगने मिळवले.

बाह्यदुवेसंपादन करा