विरुद्ध कोन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दोन सरळ रेषांच्या छेदानी तयार झालेल्या आणि एकमेकांचे संलग्नकोन नसलेल्या कोनांना विरुद्ध कोन असे संबोधतात. विरुद्ध कोनांमध्ये समाईक शिरोबिंदु असतो. विरुद्ध कोन हे समान आकाराचे असून ते एकरूप असतात.