विरार
मुंबईतील उपनगर
विरार हे भारतातील महाराष्ट्रामधील मुंबई शहराचे एक उपनगर असून वसई-विरार महानगरपालिकेच्या अंमलाखाली येते. विरार-मुंबई विद्युत रेल्वे सेवा १९२५ पासून सुरू झाली. विरार शहराच्या पूर्वेला फुलपाडा परिसरात असणारे पापडखिंड तलाव हे शहरातील सर्वात मोठे जलाशय आहे.
मुंबईतील उपनगर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | town | ||
---|---|---|---|
स्थान | पालघर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
धार्मिक व पर्यटन स्थळे - , जीवदानी, बारोंडा देवी मंदिर, अर्नाळा किल्ला , गासकोपरी
नारिंगी हे विरारमधील एक नावाजलेले गाव आहे.
विरारचे आमदार - क्षितिज ठाकूर
{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक=विरार, दक्षिणेकडचे स्थानक=नालासोपारा, उत्तरेकडचे स्थानक=वैतरणा (हे उपनगरी रॆल्वेत येत नाही.)
नागरी सुविधासंपादन करा
येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.