वीरण्णा सोमण्णा

(विरण्णा सोमण्णा या पानावरून पुनर्निर्देशित)
वी. सोमन्ना (bho); ভি সোমানা (bn); ف. سومانا (arz); V. Somanna (yo); V. Somanna (nl); V. Somanna (ga); वी. सोमन्ना (hi); వి. సోమణ్ణ (te); V. Somanna (ast); V. Somanna (en-gb); V. Somanna (en); वीरण्णा सोमण्णा (mr); வி. சோமண்ணா (ta) politico indiano (it); homme politique indien (fr); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); polític indi (ca); Minister of State for Ministry of Jal Shakti, Government Of India (en); político indiano (pt); Minister of State for Ministry of Jal Shakti, Government Of India (en-gb); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); سياسى من الهند (arz); Indiaas politicus (nl); जल शक्ति मंत्रालय के राज्य मंत्री, भारत सरकार (hi); Minister of State for Ministry of Jal Shakti, Government Of India (en); político indio (gl); político indio (es); भारत सरकार के जल शक्ति राज्य मंत्री (bho); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo)

विरण्णा सोमण्णा हे २०२४ मध्ये भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. ते ४ ऑगस्ट २०२१ ते १३ मे २०२३ पर्यंत कर्नाटकच्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास विभागाचे मंत्री होते. मे २०१८ ते १३ मे २०२३ पर्यंत ते गोविंदराज नगर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते.

वीरण्णा सोमण्णा 
Minister of State for Ministry of Jal Shakti, Government Of India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै २०, इ.स. १९५०
कर्नाटक
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Karnataka Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१० जून २०१६ रोजी त्यांची कर्नाटक विधान परिषदेवर निवड झाली. त्यांना भाजप आमदारांची ३१ मते मिळाली.[][] मार्च २०२४ मध्ये, त्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून तुमकूर मतदारसंघासाठी घोषित करण्यात आले. तुमकूरमधून लोकसभा निवडणूक जिंकून पुढे त्यांची रेल्वे मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.[][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Karnataka MLC poll results: Congress-4, BJP-2 and JD (S) 1". Daijiworld.com. 2016-09-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Congress bags four seats, BJP two, JD-S one in Council polls". Business Standard India. Press Trust of India. 2016-06-10. 2016-09-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Second list of BJP candidates for ensuing General Elections 2024 to the Parliamentary Constituencies of different states finalised by BJP CEC". 13 March 2024. 13 March 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Karnataka Elections: Meet V Somanna, The BJP Candidate Against Siddaramiah in Varuna". News18 (इंग्रजी भाषेत). 13 April 2023. 23 March 2024 रोजी पाहिले.
  5. ^ Network, L. I. (2021-10-25). "VEERANNA SOMANNA". Law Insider India (इंग्रजी भाषेत). 2023-03-21 रोजी पाहिले.