गहाळ कार्यक्षमता संपादन

मला काही कार्यक्षमता (मेथड्स) या विभागात दिसत नाहीत. परंतु याच विभागाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये त्या मेथड्स आहेत. उदा function p.infoboxTemplate(frame)


काय् यासारख्या गहाळ मेथड्स इंग्रजी आवृत्तीमधून येथे टाकता येतील का? विक्रांत कोरडे (चर्चा) २०:२८, १२ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

"Infobox" पानाकडे परत चला.