@अभय नातू: @Sankalpdravid: @अभिजीत साठे: @संतोष दहिवळ:

या Module/(विभागात)(स्रोत संपादित करा कळ टिचकून बघितले असता), ओळ क्रमांक १०५ मध्ये नमूद केलेला error अनेक साच्यांमध्ये दिसत आहे.(उदा:साचा:Documentation subpage) no fallback page found for autotranslate (base=%s, lang=%s). याचे निवारणार्थ काय उपाययोजना करावी ते कृपया तज्ज्ञांनी बघावे ही नम्र विनंती. याचे निराकरण केल्यास हा Module वापरणारे व तत्सम अनेक साचे ठिक होतील.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:५५, २० सप्टेंबर २०१६ (IST)Reply

"Fallback" पानाकडे परत चला.