विन्स्टन काउंटी, अलाबामा

अलाबामा मधील काउंटी, अमेरिका

विन्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डबल स्प्रिंग्ज येथे आहे.[]

डबल स्प्रिंग्ज येथील विन्स्टन काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,५४० इतकी होती.[]

विन्स्टन काउंटीची रचना १२ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. १८५८पर्यंत या काउंटीला हॅन्कॉक काउंटी असे नाव होते.[] त्यानंतर या काउंटीला अलाबामाच्या गव्हर्नर जॉन ए. विन्स्टनचे नाव दिले गेले. अमेरिकन यादवी युद्धात अलाबामा अमेरिकेतून विभक्त होऊ पाहताना या काउंटीने विभक्त होण्यास विरोध केला.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "ACES Winston County Office" (links/history), Alabama Cooperative Extension System (ACES), 2007, webpage: ACES-Winston.
  4. ^ Andrews, Evan; ‘6 Unionist Strongholds in the South during the Civil War’