विनोद कुमार सोनकर

भारतीय राजकारणी

विनोद कुमार सोनकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

विनोद कुमार सोनकर

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद