Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


विधुरमधला धु र्‍हस्व हवा.. संस्कृत तत्सम शब्दातला उपान्त्य इकार-उकार शब्द मराठीत आल्यावरही तसाच राहतो. उदा. तरुण, वरुण, करुण, दारुण, मलिन, जटिल, सलिल(=पाणी), सलील(=खेळकर), समीप, प्राचीन, कुलीन, (सुस्व)रूप, वगैरे. कठिन(परंतु मराठीत कठीण), त्यामुळे काठिन्यस्तर(सं) आणि काठीण्यपातळी(म)--दोन्ही बरोबर..J १०:४३, २३ जानेवारी २०१० (UTC)