विद्यार्थी साहाय्यक समिती (पुणे)
(विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
विद्यार्थी साहाय्यक समिती ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील विद्यार्थांना मदत करणारी समाजकारणी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५५ साली शास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युत शंकर आपटे व त्यांचे काही सहकारी यांनी केली. ही संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नाममात्र दरामध्ये भोजन व निवासाची सोय उपलब्ध करून देते.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |