विजय कोपरकर (१४ फेब्रुवारी, १९६२ - )हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक आहेत.

यांचे वडील कीर्तनकार होते.