विकृतिविज्ञान

(विकृतीविज्ञान या पानावरून पुनर्निर्देशित)

विकृतिविज्ञान (मराठी लेखनभेद: विकृतीविज्ञान ; इंग्लिश: Pathology, पॅथॉलजी, पॅथोलॉजी ;) हे रोगांचा अभ्यास आणि विश्लेषण करणारे विज्ञान आहे. यात रोगांच्या कारणांचा, रोग निर्माण करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो. रोगाची संप्राप्ती (pathogenesis) कशी होते ह्या गोष्टीचा यात अभ्यास केला जातो

विकृतिविज्ञान