विकिपीडिया चर्चा:संदर्भ द्या

<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
पुस्तकातील संदर्भ असा द्यावा:
<ref>चार्मली, जॉन (२००६). ''द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन'', पृ. ६०. [[पेंग्विन बुक्स]], [[लंडन]]. आयएसबीएन ०१४०२८९७१२.</ref>

हा संदर्भ असा दिसेल:

चार्मली, जॉन (२००६). द प्रिन्सेस अँड द पॉलिटिशियन, पृ. ६०. पेंग्विन बुक्स, लंडन. आयएसबीएन ०१४०२८९७१२.



संदर्भ साचा संपादन

@Mahitgar:

साचा:-संदर्भ- हा संदर्भ साचा लेखात वापरला तर, त्यापुढील ओळ/अक्षर खालिल ओळीवर जाते व परत एक स्पेस जागा भरली जाते. साचा एखाद्या ठिकाणी म्हणजे मला नेमके काय म्हणायचे आहे हे तुम्हास समजू शकेल. --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १६:४५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

लक्ष वेधण्यासाठी अनेक धन्यवाद. साचाचे वर्गीकरण करताना माझ्याकडूनच अनवधानाने चुक झाली होती. माझे स्वत:चे संपादन परतावले आहे. साचाचे वर्गीकरण सावकाशीने नंतर करेन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२५, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply
Return to the project page "संदर्भ द्या".