विकिपीडिया चर्चा:परिचय
स
अप्रतीम
संपादनलेख अप्रतीम झाला आहे. 117.198.89.250 ०५:३६, १० सप्टेंबर २००९ (UTC)
Best work Nagaredr (चर्चा) ०६:००, ३० सप्टेंबर २०१८ (IST)
वचन अमलात आणण्यासाठी विकी?
संपादनआणि त्यांचे हे वचन अमलात आणा. या शब्दांवरून समर्थ रामदासांचे मत अमलात आणण्यासाठी विकिपीडीयावर लिहायचे आहे, असा समज होऊ शकतो. सबब हा वर उर्धृत केलेला वाक्यांश कायमचा पुसावा असे वाटते. कुणाची आक्षेप नसल्याच काढून टाकू का ? - मनोज १०:१४, १३ मार्च २०१० (UTC)
- मलाही ते बर्याच वर्षांपासून खटकत होते योग येत नव्हता, तुमच्या प्रतिसादानंतर वाक्य काढले. लेखाचे पुनरावलोकन करून सुयोग्य सुधारणांचे स्वागतच आहे.माहितगार १३:४३, ४ एप्रिल २०११ (UTC)
wiki var photo aplode karnyababat
संपादनMala wiki var photo aplode karayache ahet tar mi te kase karu please help me बालाजी कदम (चर्चा) ०६:५१, १९ सप्टेंबर २०१५ (IST)
मराठा उत्पत्तीबाबतचे चुकीचे लिखाण
संपादनमराठे हे आं फ्रिकान वंशाचे हे लिखाण मांडण्यात आले आहे..ते चुकीचे आहे.. रेसले हा कोण मांनवसंशोधन करणारा परकीय मराठ्यांची उत्पत्ती सांगणार का? श्रावण पवार (चर्चा) ११:१८, २२ जानेवारी २०१७ (IST)
वाद्य
संपादनमला सर्व पारंपरिक वाद्यांचा संग्रह करावयाचा आहे अभय हावळे (चर्चा) ०९:४७, १४ ऑक्टोबर २०१९ (IST)
१२ मे २०२१ पासून Protected संपादन विनंत्या
संपादनअशी विनंती करण्यात येते कि या संपूर्ण संरक्षित पानावर, खालील project pageवर आमच्या वतीने संपादने करावीत: विकिपीडिया:परिचय (संपादन, इतिहास, मागील, दुवे, सुरक्षा नोंदी)
या साच्याखालीच, विनंतीचे संपूर्ण व नेमके वर्णन द्यावयास हवे , त्यानुसार, या विषयाशी अपरिचित असणारा संपादक विनंती केलेले काम त्वरीत करू शकेल.
या संपूर्ण संरक्षित पानाच्या संपादन विनंत्या, केवळ त्या पानांसाठीच करण्यात याव्यात, जी पाने विवादमुक्त आहेत किंवा ज्यात एकमत आहे. जर प्रस्तावित संपादन हे विवाद उत्पन्न करण्याची शक्यता असेल तर, हा साचा लावण्यापूर्वीच, सुरक्षित केलेल्या पानाच्या संबंधीत चर्चापानावर, त्याची चर्चा करा. एखादे पान सुरक्षित करावयाचे अथवा सुरक्षारहित, यासाठी योग्य ती विनंती सुरक्षितता विनंती येथे करा. जेंव्हा एखादी विनंती पूर्ण करण्यात येते किंवा नाकारण्यात येते, त्यानंतर कृपया |
मराठी विकिपीडिया परिचय - video
संपादनYouTube वर मी वरील video ठेवलेला आहे. त्याचा दुवा येथे दिल्यास उपयुक्त ठरेल असे वाटते. Link सोबत जोडत आहे. प्रचालाकांनी योग्य वाटल्यास येथे ठेवता येईल का ते कृपया पाहावे.
https://www.youtube.com/watch?v=IyTj7ElC_HA&t=2s
धन्यवाद. - डॉ.केतकी मोडक Ketaki Modak (चर्चा) ००:००, १३ ऑक्टोबर २०२२ (IST)