विकिपीडिया:सदस्यनाव नीती

(विकिपीडिया:Username policy या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

विकिपीडियातील सदस्यखाते तयार करताना, आडनाव, जात, धर्म, जन्मतारीख, फोन, ईमेलपत्ता यांसारखी आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तिगत खासगी माहिती जाहीर होईल असे सदस्यनाव वापरणे जरूरीचे नाही. त्याच वेळी; इतर व्यक्तीची अथवा सदस्याची तोतयेगिरी (एखादी दुसरी व्यक्ती आपण असल्याचा भास निर्माण करणे), अथवा दुसऱ्या व्यक्तीशी/संस्थेशी संबंध मिथ्या प्रतिनिधित्वाकरता वापरणे ,(misrepresentation), किंवा दुसऱ्या सदस्याचे सदस्यखाते फसवेगिरीच्या उद्देशाने वापरणे या गोष्टी नियमास अनुसरून नसलेल्या समजल्या जातात.[]

  • आपण मराठीत नाव सदस्य खाते नाव निर्मिती करत असून शेवटचे अक्षर 'अ'कारांत असल्यास अनवधानाने हलंत राहून जात नाही अथवा सदस्यनाव लेखनात त्रुटी राहून जात नाही या कडे लक्ष द्या. जसे की योगेश् मंगेश्र् इत्यादी. अनवधानाने तसे झाले असल्यास खाते नाव बदल विनंती नावात बदल विनंत्या#हलंत (पायमोडके) अंत्याक्षर नावे बदल येथे कराव्यात.

सदस्य नाव कसे नसावे

संपादन
  • विकिपीडियाच्या सध्याच्या सदस्याचेच नाव आहे असे वाटण्याचा संभ्रम होईल, किंवा त्या नावाशी साधर्म्य असेल असे नाव शक्यतोवर नसावे. उदा० त्या नावापासून केवळ ऱ्हस्व दीर्घ बदलून वेगळे नाव बनवणे टाळावे. सध्याची अस्तित्वात असलेल्या सदस्यांची नावे विशेष:सदस्यांची_यादी येथे शोधता येतात.
  • सध्याच्या अथवा अलीकडच्या काळात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचे नाव किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेले नाव टाळावे. जर तुमचे नाव एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसारखे असल्यास आपण ती व्यक्ती नसल्याचा सुस्पष्ट खुलासा आपल्या सदस्य पानावर करावा.
  • सदस्य नावातून आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीचा उद्देश टाळावा. जसे की, आपल्या हॉटेलचे नाव इत्यादी वापरणे टाळावे.

गोपनीयता नीतीचा संबंधित भाग

संपादन

User accounts and authorship

संपादन

The Foundation does not require editors to register with a project. Anyone can edit without logging in with a username, in which case they will be identified by network IP address. Users that do register are identified by their chosen username. Users select a password, which is confidential and used to verify the integrity of their account. Except insofar as it may be required by law, no person should disclose, or knowingly expose, either user passwords and/or cookies generated to identify a user. Once created, user accounts will not be removed. It may be possible for a username to be changed, depending on the policies of individual projects. The Foundation does not guarantee that a username will be changed on request.

विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण

संपादन

सदस्य नावांबद्दल धोरण विषयक चर्चा विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण येथे होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ ....Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; ....you may not engage in such activities on our sites. -टर्म्स ऑफ यूज चा संबंधित भाग