विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/38
"मुलांना सुशिक्षीत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांना वाचनाची सवय लावणे, त्यांना वाचन ही एक आनंददायक गोष्ट असल्याचा अनुभव देणे. म्हणजे, अगदी सोप्प, त्यांना आवडतील अशी पुस्तके शोधणे अशा पुस्तकांची उपलब्धता सुनिश्चित करणे, आणि त्यांना वाचू देणे. मुलांसाठी अयोग्य पुस्तक नावाची गोष्टच नाही असे माझे मत आहे." (संदर्भ): ~ नील गइमन ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ ते ऑक्टोबर २२, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक स्वागत ! |
• मराठी विकिपीडियावरील :
|