"वाचन तुम्हाला अधिकार देते, हे मला वावडते. तुम्ही थांबू शकता चालू करू शकता, तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा वाचू शकता आणि कथानकातली स्थळे आणि पात्रे कशी दिसत असतील ह्याची तुम्ही तुमची स्वत:ची कल्पना रंगवू शकता. तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही त्या कथानकात सहभागी होत असता. पण टेलीव्हिजन पहाताना तसे होत नाही." (संदर्भ): ~ मायकेल डॉरीस -सीड बीहाईंड ट्रिज (१९९६)- ऑथर्स नोट-
ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ ते ऑक्टोबर २२, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक स्वागत !
ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ ते ऑक्टोबर २२, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा सप्ताह। म्हणून साजरा करूया।।

 • मराठी विकिपीडियावरील :


 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर