विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/93
- Indian Copyright Law चे : कलम ५१, कलम ५२ चे उपकलम 1 क्लॉज (a) उपक्लॉज (ii) आणि कलम ५२ चे उपकलम 1 क्लॉज (h) आपण वाचले आहेत का ? कलम ५२ फेअरडील तरतुदींमध्ये कुठे छायाचित्रांचा उल्लेख आढळतो असे आपाणास वाटते का ? जर कलम ५२ मध्ये चित्र छायाचित्रांचा उल्लेख नसेल तर, ओढून ताणूनची संबंध जोडता येण्याची शक्यता वाटत असल्यास भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ आपण व्यवस्थीत अभ्यासले आहे का ?
- आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा.
- Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.