विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/9
जर लेखकांनी (लेखन मुक्त करण्याची) कृती केली नाही तर, त्यांचे तसे काम सध्या लागू प्रताधिकार कायद्याने सुरक्षीत होते, यामुळे इतर लोक (अशा प्रताधिकारीत कामांबाबत) काय करू शकतात आणि काय नाही यावर कठोर मर्यादा येतात. . ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) खालील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.: संदर्भ :freedomdefined Preamble(उपोदघात)
प्रताधिकारमुक्त परवान्यांनी इतरांना बहाल करावयाची स्वातंत्र्ये