विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/8

फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत "मुक्त सांस्कृतिक काम" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची मूळ इंग्रजी व्याख्ये सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयूक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.


विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत "मुक्त परवाना निती" फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग संदर्भ:व्याख्येस अभिप्रेत मुक्त सांस्कृतिक काम या सदरात मोडणारी असावी लागते.