विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/55
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, विकिमिडीया फाऊंडेशनला अभिप्रेत मुक्त परवाना निती फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग संदर्भ:व्याख्येस अनुसरुन मुक्त सांस्कृतिक काम या सदरात मोडणारी हवी. त्या मध्ये:
- The freedom to study the work and apply the information: The licensee must be allowed to examine the work and to use the knowledge gained from the work in any way. The license may not, for example, restrict "reverse engineering".