विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/44

  • हे लक्षात घ्या:
सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
  • विकिपीडियावर मजकुर अथवा छायाचित्रादी संचिका चढवताना किंवा वापरताना सुयोग्य परवान्याच्या निवड, सुयोग्य आणि कायद्यांना अनुसरुन असल्याच्या खात्रीकरून घेण्या सहीत सर्व कायदेशीर जबाबदारी केवळ तुमचीच असते. काहीही झाले तरी तुमच्या स्वत:शिवाय इतर कुणीही कोणतीही कायदेशीर जबाबदारी झेलत नाही अधिक माहिती साठी उत्तरदायकत्वास नकार वाचावा.