विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/236

Schiefertafelmitschwamm.jpg छायाचित्र केवळ उदाहरणा दाखल
कॉपीराईटचा विषय, विकिपीडियाच्या दृष्टीकोणातून समजून घेण्यासाठी आपल्या मनातील पाटीवरील नकारात्मक दृष्टीकोण पुसून पुन्हा अभ्यासावयास नको का ? लॉ-कायदा विषयाचे अभ्यासक/प्राध्यापक/विद्यार्थी/वकील अथवा संबंधीत संस्थांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यात आपला सहभाग हवा आहे
त्यांना मराठी विकिपीडियावर लेखन सहभाग घेण्यास सांगा तसेच त्यांना कॉमन्सवर छायाचित्रे चढवण्यात सहभाग घेण्यास सांगा. विकिमिडीया कॉमन्स
मराठी विकिप्रकल्प इंटर्नशिप अथवा सदस्य:कार्यशाळा आयोजन विनंती करण्यासाठी संपर्क: श्री. सुशान्त देवळेकर project2rmvs(ॲट)gmail.com
अथवा श्री सुबोध कुलकर्णी