विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/232
freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्द | अनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना | freedomdefined.org/Definition वर प्रयुक्त शब्द | अनुवादात प्रयुक्त मराठी शब्द रचना |
---|---|---|---|
format→ | प्रारुप-साचा | source code of a computer application→ | संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत |
source-file→ | स्रोत-संचिका | source data→ | स्रोत-विदा |
copyleft → | प्रतसोड(कॉपीलेफ्ट) | symmetric collaboration → | परस्परावलंबी सहकार्य |
attribution → | श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमुदकरणे | copy → | प्रतिमुद्रित |
swapped → | देवाणघेवाण | collection → | साठा,संग्रह,संचय |
आपले https://freedomdefined.org चे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. कायद्यातील व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.