दुसर्याच्या लेखनाची आवृत्ति करून आणि त्याच्या खुणा लपवून सज्जनांच्यामध्ये न ओळखला जाता वावरणारा काव्यचोर धन्य होय. :~अनुवाद : श्री अरविंद कोल्हटकर.
१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे.
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।
अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६ ~ मूळ संस्कृत कवी सारंगधर इ.स. शतक १४वे
मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात, त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. • अभ्यासा:विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून