विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/18
- हे लक्षात घ्या: खालील प्रकारचे दृष्टिकोण विकिपीडियाच्या उद्दीष्टांशी/ वस्तुस्थितीशी विसंगत आहेत
>>" विकिपीडियात पुरावे आणि संदर्भ मागतात, नेमके संदर्भ नमुद करण्यात मला रस नाही म्हणून संबंधीतांचे आख्खे लेखन मी कॉपीपेस्ट (नकल-डकव) करतो "
- विकिपीडियावर संदर्भ नमुद करावे लागतातच, संदर्भ नमुद न करण्यानेही कॉपीराईट कायद्यांचा भंग होत असतो. पण मुख्य परिच्छेद लेखन आणि संदर्भ नमुद करणे यात फरक असतो. संदर्भ स्रोत असलेला लेखच, किंवा स्रोत परिच्छेद, लेखन म्हणून कॉपीपेस्ट (नकल-डकवणे) ज्ञानकोशीय लेखन संकेताचे पालन तर नाहीच पण ते कॉपीराईट कायद्यांचे भंग करणारे असू शकते. विकिपीडिया संदर्भीकरणा विषयी या पानावर माहिती घ्या.