विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/142

मराठी विकिपीडियावरील अनेक लेखातील कॉपीराइटेड संचिकांचे छायाचित्रांचे वगळण्यासाठी नामांकन झाले आहे अथवा नामांकन होण्याच्या मार्गावर असून,

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) च्या पहिल्या पर्यायास अनुसरून, तथाकथीत वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे, वर्ग पुस्तक कव्हर ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, अशा बहुतांश संचिका लवकरच वगळल्या जाऊ शकतात, असे सूचीत केले जात आहे.
अधिक माहितीसाठी पहा: विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन