विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/133

 •  भारतातील दुसरा प्रताधिकार कायदा कोणता ? ब्रिटीश कालीन Indian Copyright Act 1914
हा कायदा अजून अभ्यासावा लागतो काय ? होय साधारणत: १९१४ ते १९५७ या कालावधीत भारतात प्रकाशित साहित्य व कामांचा प्रताधिकार कालावधी संपला आहे की नाही याची निश्चिती करण्यासाठी हा कायदा अभ्यासावा लागू शकतो. ( या कालावधीत प्रकाशित झालेले "काही साहित्य" आमेरीकेत प्रताधिकार मुक्त झाले तरीही भारत अथवा युरोपातही अद्याप प्रताधिकार मुक्त झालेलेच असेल असे नाही)
या कायद्यातील तरतुदींची अधिक माहिती कशी करून घेता येईल ? चित्ररुप(PDF) चे (कॉपीपेस्टेबल) टेक्स्ट मजकुरात बदलासाठी, आणि मुद्रीतशोधन (proof reading) साठी Indian Copyright Act 1914 या दुव्यावर, स्वयंसेवी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.