• Bare Act म्हणजे काय ? संसदेने अथवा विधीमंडळांनी संमत केलेला मूळ कायदा (ज्यात न्यायालयीन निकालांचा अथवा कायदेतज्ञांच्या टिपण्यांचा समावेश नाही)
• भारतीय कॉपीराइट विषयक मूळ कायदे विकिप्रकल्पात कुठे पहावयास मिळतील ? उत्तर: s:en:Portal:Copyright law/Copyright law of India या प्रकल्पास चित्ररुप(PDF) चे (कॉपीपेस्टेबल) टेक्स्ट मजकुरात बदलासाठी, आणि मुद्रीतशोधन (proof reading) साठी स्वयंसेवी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.
• भारतीय कॉपीराइट विषयक २०१२ अमेंडमेंट आंतर्भूत करून विकिस्रोत स्वयंसेवींनी अद्ययावत केलेला मूळ कायदा विकिप्रकल्पात कुठे पहावयास मिळेल ? उत्तर: s:en:Indian Copyright Law येथे मुद्रीतशोधन (proof reading) साठी स्वयंसेवी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.