विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य त्रूटी सजगता/8
खासकरून बराहा ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी
१) ओ कार लिहिताना केवळ o पूरे. हो लिहावयाचे झाल्यास ho . Capital O टाळावा कारण ते कन्नडमधल्या एकारान्त प्रकार-२( जे एकार आणि ओकार मधील मराठी व्याकराणात न स्विकारला जाणारा उच्चार हॊ ) चे देव नागरी रूप आहे. शोध यंत्राकरिता(search) दोन्ही वेगळे आहेत हॊळकर लिहून होळकर लेखावर पोहोचता येणार नाही.
२) असेच जरासे फ चेही आहे ph लिहून फ बनवावा. ( F ने येणारा फ़ टाळावा. हिन्दी आणि ऊर्दू करिताचा टिंब यूक्त (ज्यास 'नुक्ता' म्हणतात)असलेले वेगळे उच्चारण आहे.मराठी करता वस्तुत: फ़ वापरण्याने बिघडण्या सारखे काही नाही, परंतु शोध यंत्रे हिन्दी ला समोर ठेवून बनतात.त्यामुळे कोणास अडचण होउ शकते.