विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य त्रूटी सजगता/7
हि अक्षरे कशी लिहावीत र्य,ण,छ,ज्ञ,क्ष,ष
खालील अक्षरे कशी लिहावीत याची कल्पना नसल्याने बर्याचदा शुद्धलेखन त्रुटी उद्भवतात. अकारांत शब्दातील शेवटच्या अक्षरानंतर a टाईप करण्याचे राहील्यास हेच वाक्य अकारांत् शब्दातील् शेवटच्या अक्षरानंतर् a टाईप् करण्याचे राहील्यास् असे दिसते. खास करून तुम्ही नवीन तयार केलेल्या लेख नावात अशी चूक नजर चूकीने झाली तर काही वेळेस लगेच लक्षात न येऊन आपला लिहिलेला लेख शोधण्यात विनाकारण वेळ जातो.