जुलै २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. २८ मार्च २०२४, गुरूवार


दि. ०२.०७.२००८ संपादन

मराठी साहित्य संमेलनास अमेरिकेतूनच विरोध
मराठी साहित्य अमेरिकेत रुजवण्याचा, साहित्यिक चळवळ उभी करण्याचा शाश्‍वत प्रयत्न अमेरिकेतील कोणत्याही मराठी मंडळाने केलेला नाही.

साहित्यिक कार्यक्रमांना संख्यात्मकदृष्ट्याही यापूर्वी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे, हे मान्य करत अमेरिकेतील कॅलिफोर्निया आर्टस फाउंडेशनने साहित्य महामंडळास आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे...

सकाळ


पहिला प्रिय जी.ए. सन्मान सुनीता देशपांडे यांना जाहीर
मराठी साहित्यात आपली स्वतंत्र छाप उमटविणारे साहित्यिक आणि कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ नऊ आणि दहा जुलै रोजी पहिल्या प्रिय जी. ए. महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवादरम्यान पहिला प्रिय जी.ए. सन्मान ज्येष्ठ लेखिका सुनीता देशपांडे यांना ज्येष्ठ रंगकर्मी महेश एलकुंचवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे...

सकाळ

हे सुद्धा पहा संपादन