विकिपीडिया:सजगता/120
" फोटोथोन - २०१५ "
शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ या मराठी भाषा दिवसाचे प्रयोजन साधून ह्या निमित्याने मराठी विकिपीडिया समुदाय दर वर्षीप्रमाणे येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ ते ६ मार्च इ. स. २०१५ हा आठवडा फोटोथोन- २०१५ उपक्रमाचे आयोजन करीत आहे.
सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांना चित्र दौड -२०१५ मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आव्हाहन ..!