विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध/हवे असलेले लेख आराखडे
विषयवार प्रमाण आराखडे तयार झाल्यास त्याच प्रकारचे विविध नवीन लेख लिहिण्यासाठी एक मार्गदर्शक प्रक्रिया विकसित होत जाते. सदस्यांना सुरुवात करण्यासाठी याचा उपयोग होतो. लेखाचे विभाग व त्याचे काही तपशील समोर असल्यास सदस्य आवडीनुसार, तज्ञतेनुसार लेखनाचे नियोजन करू शकतील. गटात कामाची विभागणी करण्यासही याचा उपयोग होऊ शकेल.