विकिपीडिया:रेड एक्स विद्यार्थी कार्यशाळा, डी. आय.लॅब विज्ञान आश्रम,कोथरूड पुणे ,०१ जानेवारी २०२०

रेड एक्स(RedX) म्हणजे Rethinking Engineering Design and Execution. रेड एक्स मध्ये Artificial Intelligence and Machine Learning यावर काम केले जाते. या प्रोजेक्ट मध्ये Graduate Under Graduate मुले येतात आणि प्रोजेक्ट वर काम करतात . विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे.मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली.सदर कार्यशाळा बुधवार दि.०१ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत संपन्न झाली.

आयोजक संपादन

मराठी विकिसमूह

प्रशिक्षण मुद्दे संपादन

  • मराठी विकिपीडियाची ओळख
  • खाते उघडणे
  • लेखांचा परिचय
  • लेखांमध्ये सुधारणा करणे

दिनांक,स्थान आणि वेळ संपादन

  • सोमवार दि.०१ जानेवारी २०२०
  • वेळ-सकाळी ११ ते 3
  • स्थान- डी. आय.वाय लॅब विज्ञान आश्रम,कोथरूड पुणे

संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती संपादन

  • पूजा जाधव

चित्रदालन संपादन

तयार झालेल्या गावांची नावे संपादन

आहे त्या लेखामध्ये बदल केलेले संपादन

सहभागी सदस्य संपादन