विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२२

जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन - २०२२

 

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया मंगळवार दिनांक ८ मार्च ते मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ दरम्यान "महिला संपादनेथॉन- २०२२ " चे आयोजन करीत आहे.

२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ९व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..! - राहुल देशमुख १५:५१, ७ मार्च २०२२ (IST)[reply]

कालावधी

महिला संपादनेथॉन- २०२२ चा कालावधि खालिल प्रमाणे असेल.

.

  • प्रारंभ - मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२ मध्यरात्री पासून
  • सांगता - मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ मध्यरात्री पर्यंत

(तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.

उद्देश

विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः

  • स्त्री अभ्यास, महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.


इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश (Login) करण्यासाठी विनंती

 
डॅशबोर्ड लॉगिन मदत पत्रिका

येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे हि नम्र विनंती. ह्या मुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.

इव्हेंट डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून महिला संपादनेथॉन-२०२२ चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - किरण राउत (चर्चा) १८:१५, ७ मार्च २०२२ (IST)[reply]


सहाय्य

महिला संपादनेथॉन -२०२२ मध्ये सहभागी होत असलेल्या सदस्यांच्या सहभाग मार्गदर्शनासाठी उपयुक्त माहिती सोबत देत आहोत. - अस्मिता १८:२२, ७ मार्च २०२२ (IST)[reply]


* सोबत देत असलेली  मदत पत्रिका आपणास डॅशबोर्डवर नोंदीकृत  होण्यात साहाय्य करेल. 
* महिला संपादनेथॉन उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहाय्य  युट्युब  व्हिडीओ  साठी येथे क्लीक करा 
महिला संपादनेथॉन मार्गदर्शक चित्रफीत


महिला संपादनेथॉन मध्ये सहभाग साठी सोबत दिलेली मार्गदर्शक चित्रफीत पाहावी




 


महिला संपादनेथॉन २०२२ मध्ये सहभागही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही खाली सही करावी

सही करण्यासाठी सदस्यांनी 
१) प्रथम आपल्या सदस्य नावाने विकिपीडियावर लॉगिन करावे 
२) खालील यादी मध्ये शेवटी आपल्या सही साठी   ~~~~   असे टाईप करावे. (ह्यास येथून कॉपी पेस्ट केले तरी चालेल)
सही करण्या साठी  येथे टिचकी मारा


सहभागी सदस्य

  1. Vidyabane (चर्चा) २३:५८, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  2. Raut123 (चर्चा) १८:२२, ७ मार्च २०२२ (IST)[reply]
  3. Tasmita33 (चर्चा) १८:२३, ७ मार्च २०२२ (IST)[reply]
  4. Archanapote (चर्चा) २१:१८, ७ मार्च २०२२ (IST)[reply]
  5. दर्शना.गुरव (चर्चा) २३:५३, ७ मार्च २०२२ (IST)[reply]
  6. Sunitaraskar (चर्चा) ००:०३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  7. Savipatil (चर्चा) १०:४५, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  8. Nilam.shinde1 (चर्चा) १२:५५, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  9. Pallavi.atkale (चर्चा) १३:०४, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  10. Meera.desai (चर्चा) १३:१३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  11. Asmita.abnave (चर्चा) १३:१९, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  12. Ruchi.patil (चर्चा) १३:२०, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  13. Shobha.ved (चर्चा) १३:४०, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  14. Pinky.tayade (चर्चा) १३:४३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  15. Nikita3083 (चर्चा) १३:४६, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  16. Sonal90 (चर्चा) १३:४८, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  17. यादव मनीषा (चर्चा) १३:५२, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  18. Maya salve (चर्चा) १३:५३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  19. Gunjanlatha (चर्चा) १३:५५, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  20. Nalawade.ashwini (चर्चा) १३:५६, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  21. Rupali.naukarkar (चर्चा) १३:५९, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  22. Radha.shende (चर्चा) १४:०२, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  23. Shraddhajadhav (चर्चा) १४:०३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  24. Tejal.pendse (चर्चा) १४:०७, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  25. Jaya apte (चर्चा) १४:१७, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  26. Sunitapote (चर्चा) १५:३२, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  27. Savitamane (चर्चा) १५:३६, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  28. Minakshimane (चर्चा) १५:३९, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  29. Kusum.deshpande (चर्चा) १५:४३, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  30. Krutika.bapardekar (चर्चा) १५:४५, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  31. Vrushalichavre (चर्चा) १५:४७, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  32. Ujwalanavle (चर्चा) १५:५२, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  33. Monika.gore (चर्चा) १६:०१, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  34. Shamal.latkar (चर्चा) १६:०६, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  35. Vaishnavi.mahajan (चर्चा) १६:१२, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  36. Shital 90 (चर्चा) १८:२६, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  37. Jagruti.deshpande (चर्चा) १८:४४, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  38. Vaibhavi.pathak (चर्चा) १८:४७, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  39. Chhaya.bhamble (चर्चा) १८:५१, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  40. Nilamdalvi (चर्चा) १८:५१, ८ मार्च २०२२ (IST)[reply]
  41. Hemaraut (चर्चा) १०:५९, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  42. Manasviraut (चर्चा) ११:०६, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  43. Neha.bhere (चर्चा) ११:१५, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  44. Deeshakhaiwan (चर्चा) २०:०६, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  45. Bhargavibhagat (चर्चा) २०:०८, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  46. Roshniabnave (चर्चा) २०:१०, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  47. Sanchitamane (चर्चा) २३:००, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  48. Dhanashree.desai (चर्चा) २३:१९, ९ मार्च २०२२ (IST)[reply]
  49. Shweta100 (चर्चा) ००:५३, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  50. Pranali888 (चर्चा) ०१:१४, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  51. Pradnya-pol (चर्चा) ०१:३३, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  52. Mane.neeta (चर्चा) २२:५४, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  53. Nirmala.lokare (चर्चा) २३:१७, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  54. Sheetalbankar (चर्चा) २३:३५, १० मार्च २०२२ (IST)[reply]
  55. Shitalnevse (चर्चा) २३:४८, ११ मार्च २०२२ (IST)[reply]
  56. Seema-kulkarni (चर्चा) १८:०९, १२ मार्च २०२२ (IST)[reply]
  57. शोभा कदम (चर्चा) ००:३२, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
  58. Siya-joshi (चर्चा) ००:३८, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
  59. Sakshitare (चर्चा) ०६:२२, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
  60. Tejal999 (चर्चा) २२:२३, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
  61. Anvita-mhatre (चर्चा) २२:२६, १३ मार्च २०२२ (IST)[reply]
  62. Sangita-joshi (चर्चा) १२:३६, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  63. Reshma.sane (चर्चा) १२:४०, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  64. Jyoti-tikekar (चर्चा) १७:२६, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  65. Rekha1589 (चर्चा) १७:३३, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  66. Neelamdalvi (चर्चा) २२:४२, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  67. Namratabane (चर्चा) २२:५९, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  68. Megha555 (चर्चा) २३:२२, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  69. Sanika.shete (चर्चा) २३:३६, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  70. Pratiksharevade (चर्चा) २३:४२, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  71. Shivaniraut (चर्चा) २३:४९, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  72. Umachavanp (चर्चा) २३:५३, १५ मार्च २०२२ (IST)[reply]
  73. Vidyabane (चर्चा) २३:५८, १५ मार्च २०२२ (IST)[reply]