विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

पार्श्वभूमी

संपादन
*पार्श्वभूमी

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. येथे दिनांक ८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्राध्यापकांसाठी संपादन कार्यशाळा होत आहे.

आयोजक संस्था

संपादन
  • मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. औरंगाबाद.

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख.
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

संपादन
  • सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०१७
  • ग्रंथालय -संगणक प्रयोगशाळा,
  • वेळ - सकाळी ते

साधन व्यक्ती

संपादन
  • विषय तज्न - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, प्रमुख मराठी विभाग, पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय, औरंगाबाद.

सहभागी सदस्य

संपादन

डॉ.सतीश बडवे. मराठी विभागप्रमुख. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. औरंगाबाद.

डॉ.कैलास अंभुरे, मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

डॉ.दासू वैद्य मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

कार्यशाळेसाठी उदाहरणार्थ लेखन विषय

संपादन
*इतर विषयांची संक्षीप्त सूची
समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटक

विश्वास

श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मसंस्कृतीनुसार दैवते

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धती

भाषा आणि साहित्य

भाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथा

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोचित्रपटबॉलीवूड

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायक

इतिहास

इतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्ये

पर्यावरण
पर्यावरणपर्यावरणशास्त्रहवामानपश्चिम घाट


इथे सुद्धा लिहून पाहू शकता

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन