विकिपीडिया:निर्वाह/बृहन्
मराठी विकिपीडियाच्या बाहेर जावून मराठी विकिपीडियाची ऑन लाईन करावी लागणारी कामे
संपादनचित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स वापरा.
विकिमिडीया फाउंडेशन तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकि निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, मिडीयाविकि संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर मराठी भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.
- साचा:InterWiki MarathiUsers
- Template:User_interwiki_infoboard_mr at English Wikipedia
- विकिपीडिया:आंतरविकि दुवे
- विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण
- विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय
- विकिस्पेसिज मराठी मुखपृष्ठ तसेच जीवशास्त्रीय लेखांचे आंतरविकि दुवे देणे.
- translate m:Category:CentralNotices