विकिपीडिया:नवीन माहिती/१७ ऑक्टोबर २०१०
- ...की तारामाशांना मेंदू नसतो ?
- ...की खेळातील फाशांच्या विरुद्ध बाजूंवरील आकड्यांची बेरीज ७ असते ?
- ...की घरातली माशी फक्त १४ दिवस जगते ?
- ...की दक्षिण अमेरिकेतील खवलेमांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या खाते ?
- ...की ब्रिटनच्या भोवती १०४० बेटे आहेत ?
- ...की सूर्यमालेतील फक्त शुक्र ग्रह घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरतो व बाकीचे सर्व विरुद्ध दिशेने फिरतात ?
- ...की मृत समुद्र हा समुद्रसपाटीपासून सुमारे ३६५ मी. खाली आहे ?
- ...की एस्किमो लोक अन्न गोठण्यापासून वाचविण्यासाठी शीतकपाटाचा (फ्रीज) वापर करतात ?
- ...की एकाच परीघाच्या सर्व आकारांमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असते ?
- ..की भारतात पहिली प्लॅस्टिकची पिशवी इ.स. १९८५ साली वापरण्यात आली ?
- ..की प्लूटोचे खगोलशास्त्रीय चिन्ह हे प्लूटो (रोमन लिपी: Pluto) व पर्सिव्हाल लॉवेल (रोमन लिपी: Percival Lowell) यांच्या अद्याक्षरांची आकृतीने बनले आहे.