माझी प्रारंभिक संपादने

संपादन

तुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .

फाँट ? इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.

आणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .

[[ ]] हि चौकट कशी वापरू

संपादन

पुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.

आणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.

मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय

संपादन

होय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा

विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले

संपादन

आवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ?

विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल

संपादन

आवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो ?

आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले

संपादन

आवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल ?


चला पहाता पहा तळाशी आलो तर

संपादन

मंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय ! आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
~~~~