इतिहासाचार्य वसुदेवशास्त्री खरे
इतिहासाचार्य वसुदेवशास्त्री खरे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक होऊन गेले ते मिरज येथे राहात. त्यांनी इतिहासलेखनाबरोबरच ललित लेखनही केले.