विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २७
जन्म:
- १८४५ - विल्हेम राँटजेन(चित्रित), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.
मृत्यू:
- १७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार
- १९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
वार्षिक प्रतिपालन: जागतिक रंगभूमी दिन