विकिपीडिया:दिनविशेष/मार्च १२
- १३६५ - व्हिएन्ना विद्यापीठाची स्थापना.
- १५९४ - ईस्ट इंडीज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.
- १६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाला.
- १९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
- १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
जन्म:
- १९९३ - यशवंतराव चव्हाण, भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री.