विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस/परवाना-प्रताधिकारीत

चढवून हवी असलेली छायाचित्रे/मदतनीस
१. प्रास्ताविक | २. शोधा | ३. परवाना| ४. समाप्त

या मदतनीसाच्या वापराबाबत आपणास धन्यवाद.दुर्दैवाने, आम्ही प्रताधिकारीत किंवा योग्य परवाना नसलेली छायाचित्रे चढवू शकत नाही.तरीही, आम्हास आशा आहे कि आपण विकिपीडियावर आपले योगदान सुरू ठेवाल.जर आपले छायाचित्र फेअर युज असेल व जर आपण या छायाचित्रासाठी योग्य rationale उपलब्ध करून देत असाल तर खालील 'परत जा' येथे टिचकी मारा व परत गेल्यावर 'हे छायाचित्र विकिपीडियावर दुसर्‍या कारणासाठी योग्य आहे' यावर टिचकी मारा.


मदतीसाठी दुवे (लिंक्स)